• Image1

Mahaswayam Rojgar Melava

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ता. २२ सकाळी १० वाजता के. व्ही. कन्याशाळा येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

Old Panvel , Panvel

 • , K. V. Kanya Vidyalaya , Near Ballaleshwar Temple , , Old Panvel
  Panvel-410206,Maharastra
 • Closed Today
  Close

  - Weekly Schedule -
  Mon     Closed
  Tue     Closed
  Wed     Closed
  Thu     Closed
  Fri     Closed
  Sat     Closed
  Sun     10:00-To-14:00
 • https://rojgar.mahaswayam.in

Payment Accepted
Amenities
Other Branches
Listed In Job Fair

About Us

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता के. व्ही. कन्याशाळा येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या कंपन्यांना १० वी, १२ वी, आयटीआय, पदवी, पदवीधर उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणार्या उमेदवारांनी या विभागाच्या जास्त लाभ घ्यावा, तसेच मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतींसह वरील ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी व अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी; तरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत प्रशिक्षित लाभार्थी उमेदवार यांनी या संधीचा जास्तीत लाभ घ्यावा.

Our Offer

Sr No Image Offers Validity

0 Reviews (1)