Blood and Plasma Donation Camp in Kamothe

Blood and Plasma Donation Camp in Kamothe on 11 October
Sushma Patil Vidyalay, , Sector 11, , Kamothe, Panvel +91 9702486286 Close 

Location Get Direction

Sushma Patil Vidyalay, Sector 11, Kamothe, Panvel, 410209, Maharastra 9702486286 9773514151
Closed Today Mon Closed Tue Closed Wed Closed Thu Closed Fri Closed Sat Closed Sun 10:00-14:00

Other Branches

Description

Blood and Plasma Donation Camp in Kamothe Deals in Blood and Plasma Donation Camp in Kamothe on 11 October Located in Kamothe,Panvel नमस्कार,       सध्या  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे व्हेंटीलेटर्स ,बेड्स ,रक्त,प्लाझ्मा या सगळ्या च गोष्टींची कमतरता जाणवत आहे , आपण व्हेंटीलेटर्स ,बेड्स हे नाही पुरवू शकत पण आपण किमाण रक्तदान करु शकतो , रक्त व प्लाझ्मासाठी सर्वसामान्य जनतेची होणारी धावपळ पाहून *दिशा महिला मंच* आणि *झेंडा सामाजिक संस्था कामोठे* ने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले आहे तरी तुमचा थोडासा वेळ आणि रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकतो . तुमचा पुढाकार महत्त्वाचा आहे. तुम्ही या आणि इतरांना पण घेऊन या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रक्तदान शिबीराची माहीती पोहचवा. !! रक्तदान # श्रेष्ठदान !! नियमावली- 1.येताना मास्क सक्तीचा असेल. 2.शिबिरात तापमान आणि ऑक्सिजन पातळी चेक करूनच प्रवेश. 3.शिबिरात प्रवेश करताना आणि रक्तदान झाल्यावर सॅनिटीझरचा वापर केला जाईल. 4. योग्य ते अंतर ठेवून आणि योग्य ती खबरदारी घेऊनच रक्तदान शिबिर घेण्यात येईल. दिः रविवार 11 ऑक्टोबर २०२०      वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० ठिकाण : सुष्मा पाटील विद्यालय , सेक्टर 11,कामोठे

Amenities

Modes of Payment

Categories

Health & Blood Camps

Gallery

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Instagram SMS Email