Listing

Sort Results By:
RAIZADA CLOTHING

# PLAIN ALL COLOURS # ROUND NECK # HALF SLEEVES # 100% COTTON # BIOWASHED QUALITY # SIZES: S M L XL XXL

Guru Kripa Astrologer and Gemstones

Palmistry, or chiromancy, is the claim of characterization and foretelling the future through the study of the palm, also known as chirology, or in popular culture as palm reading. The practice is found all over the world, with numerous cultural variations Every hand is unique, and reflects the nature of the person. The pads or mounts of the hand show the strengths and weaknesses in the personality. The marks and lines in the hand describe a vivid picture of events that take place in his life. But these marks and lines may change from time to time depending on the planetary energies which vary from time to time. By a careful examination of all these factors, we can judge what the person is and what he has in store.

Tanishq Jewellery

SHAGUN FOR '21 (ACTIVATION OFFER) Offer Period: 7th January 2021 to 8th March 2021 Offer Details: Group Invoice Band Activation Discount Gold Studded, Studded UCP, High value studded, Platinum plain and studded, Bi metal platinum plain & studded, Mia colour stone UCP, Mia silver) Less than or equal to 99999 - 5% UCC 1L - 2.25L - 10% UCP 2.25L - 3.99L 15% UCP 4L -9.99L - 20% UCP 10L - 11.99L - 21% UCP 12L - 24.99L - 25% UCP 25L+ - 30% UCP Studded Solitaire & Platinum Solitaire Below 3L - 4% UCP 3L above - 7% UCP Studded colour stone & Mia colours stone - Non UCP Less than=9999 - 10% Making charges 1L - 2L - 15% Marking Charged 2L+ - 20% Making charges Gold intensive studded jewellery Less than or equal to 99999 - 2.5% UCP 1L - 2.25L - 5% UCP 2.25L + - 10% UCP TERMS & CONDITIONS - ? For details on discounts for a customer order, please reach out to your nearest store. No preview discount applicable for customer orders ? The offer slab qualification is based on the product value before discount and inclusive of the GST ? Exchange offer details ? o The benefit from the lower exchange deduction will be applicable on the purchase of all diamond jewellery? Old gold of greater than or equal to 22 Kt will have 100% valuation and old gold below 22K will have 96% valuation (4% deduction). Residual amount (if any) below Rs.2000 can be refunded. o Standard deduction will be applicable for the purchases of other product groups including Gold jewelry, Color Stone jewelry, Coins etc. ? Products under ?Best Deal? will not have additional 1% preview discount ? Solitaire products ? o For the purchase of single solitaire above 2 carat, the discount applicable will be a flat 2.5% for regular purchase and customer order o There is no discounts applicable for the purchase of Loose Solitaires o Solitaire strings can be clubbed with Diamond jewellery and the same slabs will be applicable ? Clubbing of offers ? o The exchange offer for Diamond jewelry can be clubbed with the Activation Offer o The exchange offer for Diamond jewelry can also be clubbed with other offers like Best Deals / Birthday anniversary / Tata shop share smile / Employee discount etc. o No two offers can be clubbed during this offer period except for the exchange offer combinations listed above o Defense personnel scheme (Jawan scheme) cannot be clubbed o Amex card or any credit card offer can be clubbed based on the terms and condition of the participating partner o GHS and Gift vouchers/ E gift vouchers can be clubbed o Other discounts like Tata & Titan Employee discount, Franchisee empowerment etc cannot be clubbed ? Encircle ? o Only Platinum Encircle customer can accrue the Encircle points. Other customers cannot accrue points for these discounted transactions. They can redeem their points during activation. o Platinum Encircle customers will now get 5 points for every purchase of Rs.1000 of diamond jewellery (wef 7th July 2020) ? These discounts and T&C are applicable for in-store purchases only ? Please contact your nearest Tanishq store for any further details .

All About City.in

बाबांनी गोरगरीब, दलित,भिकारी,अनाथ यांची तहान भूक जाणली .सर्वात श्रेष्ठ असा मानवता धर्म जागविला. गरिबांच्या सेवा करण्यातच मानवी जीवन सार्थकी लागते असे त्यांना वाटे . ते खूप शिकलेले नसूनही त्यांनी अधश्रद्धा-अस्पृशता , जातीयता, याविरुद्ध प्रचार प्रसार करून जनजागृती केली.जगात सर्व समान आहेत उच्च-नीच गरीब- श्रीमंत हा भेद नाही. एकच धर्म आहे तो म्हणजे समता, एकच जागृत देवता आहे ती म्हणजे मानवता . मनुष्याच्या अंतरात्म्यात जो ईश्वर वसलेला आहे, त्याचा साक्षात्कार होण्यासाठीच डेबुजी यांचा मानव अवतार असावा. भुकेल्यांना अन्न !! तहानलेल्यांना पाणी !! उघड्या नागड्यांना वस्र!! बेघरांना आसरा!! बेकारांना रोजगार !! दुःखी व निरांश्यांना हिम्मत!! - श्री संत गाडगे महाराज. राष्ट्रीय संत श्री गाडगे बाबा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! .

Vasudev Balwant Phadake Natyagruha

प्रसाद कांबळी सादर करीत आहेत सर्वाधिक ४० पुरस्कार प्राप्त २०१८ चे सर्वोत्कृष्ट नाटक तारीख : रविवार, २८ फेब्रुवारी २०२१  वेळ: दु. ४:३० वा. स्थळ : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल लेखक/दिग्दर्शक/गीत: प्राजक्त देशमुख सारांश: संत तुकाराम हे विठ्ठलाचे खरे व प्रामाणिक भक्त होते. वेळ, ठिकाण, लोक आणि परीणामांचा विचार न करता विठ्ठलाच्या नावाचा जप करत त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांची बायको अवली त्यांना दररोज कित्येक तास देहू गावाजवळील पर्वतवर शोधत असे . संत तुकाराम खरं जगापासून अलिप्तपणे विठ्ठल भक्तीत लीन होत. एके दुपारी अवली संत तुकारामांचा शोध घेत होे तेव्हा रानटी काटा तिच्या पायात घुसला आणि ती बेशुद्ध पडली. काही तासांनी ती उठली तेव्हा स्वत:च्याच घरात होती. तिला एक अनोळखी स्त्री तिची कामे करत होती आणि तिची काळजी घेत होती. त्या अनोळखी स्त्रीने आपला परिचय लखुबाई म्हणून केला. ती होती भगवान विठ्ठलची पत्नी रखुमाई. ती लखुबल अवलीला मदत करायला आले पण तिचे खरे कारण वेगळे होते. अवली बेशुद्ध पडली तेव्हा ती होती भगवान विठ्ठल ज्याने अवलीच्या पायातून काटा काढला. रखुमाई विचारात चकित झाली - का होईना, तिचा नवरा, भगवान विठ्ठल, एका सामान्य स्त्रीच्या पायाला स्पर्श? याचे तिला उत्तर हवे होते! रखुमाईला तिची उत्तरे सापडली का? अवलीने रखुमाईला ओळखले का? संगीत देव बाभळी - एक जुन्या आणि नवीन अभंगाचा समावेश असलेली संगीत यात्रा आहे अध्यात्मिक विचाराच्या माध्यमातून! तिकीट नाट्यगृहात उपलब्ध तसेच ऑनलाईन बुकींग www.bookmyshow.com वर .

Savitribai Phule Natyagruh (Dombivli)

एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं सर आल्फ्रेड हिचकॉकच्या कादंबरीवर आधारित               "अ परफेक्ट मर्डर" तारीख : रविवार, २८ फेब्रुवारी २०२१  वेळ: दु. ४:३० वा. स्थळ : सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली लेखक: नीरज शिवाईकर दिग्दर्शक: विजय केंकरे कलाकार: प्रिया मराठे, सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुबोध पांडे, श्रीकांत प्रभाकर सारांश: मीरा मुजुमदार घरात जुन्या आठवणींना उजाळा देत बसलेल्या असतात. आणि तिचा नवरा निरंजन तिचा खून करण्यासाठी एक प्लॅन आखतो. प्लॅन एकदम फुलप्रुफ असतो आणि सर्व तयारी व्यवस्थित पणे तारखेनिशी झालेली असते. एका पावसाळ्याच्या रात्री मीरा घरात एकटीच झोपलेली असते आणि नियोजित वेळी टेलिफोन वाजतो. मीरा फोन घ्यायला उठते, तिला तिच्या मागे एक सावली असल्याची पुसटशीही कल्पना नाही. मीरा या संकटातून वाचेल की निरंजन आपल्या 'परफेक्ट मर्डर' च्या प्लॅन मध्ये यशस्वी होतो? तिकीट नाट्यगृहात उपलब्ध आणि ऑनलाईन बुकींग www.bookmyshow.com .

Vishnudas Bhave Natyagruha

एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं सर आल्फ्रेड हिचकॉकच्या कादंबरीवर आधारित               "अ परफेक्ट मर्डर" तारीख : शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१  वेळ: दु. ४:०० वा. स्थळ : विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी लेखक: नीरज शिवाईकर दिग्दर्शक: विजय केंकरे कलाकार: प्रिया मराठे, सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुबोध पांडे, श्रीकांत प्रभाकर सारांश: मीरा मुजुमदार घरात जुन्या आठवणींना उजाळा देत बसलेल्या असतात. आणि तिचा नवरा निरंजन तिचा खून करण्यासाठी एक प्लॅन आखतो. प्लॅन एकदम फुलप्रुफ असतो आणि सर्व तयारी व्यवस्थित पणे तारखेनिशी झालेली असते. एका पावसाळ्याच्या रात्री मीरा घरात एकटीच झोपलेली असते आणि नियोजित वेळी टेलिफोन वाजतो. मीरा फोन घ्यायला उठते, तिला तिच्या मागे एक सावली असल्याची पुसटशीही कल्पना नाही. मीरा या संकटातून वाचेल की निरंजन आपल्या 'परफेक्ट मर्डर' च्या प्लॅन मध्ये यशस्वी होतो? तिकीट नाट्यगृहात उपलब्ध आणि ऑनलाईन बुकींग www.bookmyshow.com

Vishnudas Bhave Natyagruha

साईराज निर्मित, अर्चना प्रकाशित, श्री हेरंब थिएटर  घेऊन येत आहे, प्रत्येक पुरुषाला समाधानी करणारी                                       "स्त्री"                   दोन अंकी नाटक तारीख : रविवार, २८ फेब्रुवारी २०२१  वेळ: दु ४:३० वा. स्थळ : विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी लेखक-दिग्दर्शक : हर्षा बंतोडे कलाकार :- प्रफुल्ल आचरेकर, लिनिता भालेराव, हिमांगी सुर्वे, प्रितुल पवार, संदेश अहिरे, अविनाश कांबळी, प्रियांका कसले सारांश: एका विवाहित स्त्रीला परपुरूषाशी संबंध ठेवण्याची गरज असते? नियम व अटी १६ वर्षे व अधिक तिकीट विक्री नाट्यगृहात तसेच ऑनलाईन बुकींग www.bookmyshow.com वर उपलब्ध .

Vishnudas Bhave Natyagruha

Chandrakala Presents Hindi Comedy Play Saali Adhi Gharwali Date: Sunday, 28 Feb. 2021 Time: 8:00 pm Venue: Vishnudas Bhave Natyagruh, Vashi, Navi Mumbai Cast: Suchit Kumar, Sunny Bhushan, Ketki Reshma, Pranali Sanjay, Nutan Jayant and Jaypal Plot: The play revolves around the character Shekhar, a builder by profession who is flirtatious by nature and has endless fights with his wife Suman who is a social worker. He is into an extramarital affair with a girl named Shalu who is bold and attractive. His friend Chandar helps him in managing his extramarital affair. To surprise Shekhar, his Saali comes to stay with them and she gradually falls in love with him. How does Shekhar manage these three women together? Will his friend Chandar help him? To know, watch Saali Adhi Gharwali, a hilarious laughing ride which you will enjoy! Ticket available at Natyagruh and for online booking visit www.bookmyshow.com .

Ram Ganesh Gadkari Rangayatan (Thane)

श्री स्वामी प्रोडक्शन, श्री चिंतामणी प्रोडक्शन आणि अर्चना थिएटर निर्मित श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी नाटक                   अनंतकोटी तारीख : शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१  वेळ: रा. ८:०० वा. स्थळ : राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे लेखक/दिग्दर्शक: राजन शंकर कोठारकर कलाकार: स्वामींच्या भूमिकेत प्रफुल्ल सामंत सारांश: भक्ती आणि संगीत सह रंगमंचावर सादर केलेली हि वास्तविक जीवनाची कथा आहे. ही कहाणी १८५५ ते १८७७ या कालावधीत प्रज्ञापुरी गावात घडलेल्या श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांचे चरित्र आहे. याच काळात श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे दाखल झाले गाव आणि ज्यांना ते भेटले व त्यांच्यावर स्वामींचा प्रभाव दिसून आला. स्वामींची भक्ती आणि मार्गदर्शन यामुळें त्यांचे जीवन बदलले, विचार बदलले आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल ध्येय निर्माण झाले. लोकांच्या जीवनात झालेल्या या जादुई बदलांमुळे राजे, अधिकारी व इतर सर्वांसह बरेच लोक त्यांचे भक्त आणि अनुयायी बनले. तिकीट नाट्यगृहात उपलब्ध तसेच ऑनलाईन बुकींग www.bookmyshow.com वर .

Snacks, Farsan(49 Items)

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Instagram SMS Email